What's New

Department and Planning

श्रीमती. कल्पना रामा बांबरे,आशा स्वयंसेविका,प्राथमिक आरोग्य केंद्र - जामसर, ता. जव्हार, जि.पालघर. कार्य / उपक्रम स्रि शस्रक्रिया करण्यास प्रवृत्त - 10 लसीकरण सत्र उपस्थिती - 12 1 ते 2 वर्ष वयोगटातील बालक लसीकरण पुर्ण - 25 एच.बी.एन.सी. बालक – 121 यांचा दि: ०८/०३/२०१८  रोजी  जिल्हा परिषद पालघर अंतर्गत विक्रमगड येथे महिला दिनानिमित्त उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला कर्मचारी म्हणुन सत्कार करण्यात आला

What's New