English| मराठी    A+ | A  |  A- |   A |   A   Screen Reader Access
What's New
    ZPPalghar
  • जि.प.पालघर अंतर्गत अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत दिनांक ३०.०९.२०१८ अखेर प्राप्त उमेदवारांची तात्पुरती जेष्ठता यादी
  • जि.प.पालघर अंतर्गत अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत दिनांक ३०.०९.२०१८ अखेर प्राप्त उमेदवारांची तात्पुरती जेष्ठता यादी
  • अनुकंपा तत्वावरील प्राप्त प्रस्ताव नुसार जेष्ठता यादी पत्र
  • अनुकंपा तत्वावरील प्राप्त प्रस्ताव नुसार जेष्ठता यादी
  • अनुकंपा तत्वावर नोकरी देणेबाबत प्रस्तावांची अपात्र उमेदवारांची यादी जिल्हा परिषद पालघर
  • अनुकंपा तत्वावर नोकरी देणेबाबत प्रस्तावांची पात्र उमेदवारांची यादी जिल्हा परिषद पालघर
  • जिल्हा परिषद पालघर अंतर्गत अनुसुचीत क्षेत्राबाहेरील (बिगर पेसा) व अनुसुचीत क्षेत्रातील (पेसा) पदभरती सन 2019
  • जिल्हा परिषद ,पालघर अंतर्गत गट क - मधील सरळसेवेची रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात.
  • जाहिरात शुध्दीपत्रक जिल्हा परिषद पालघर
  • जिल्हा परिषद पालघर पद भरती बाबत शुध्दीपत्रक
  • जिल्हा परिषद पालघर अंतर्गत पद भरतीच्या अनुषंगाने शुध्दीपत्रक
  • अनुसूचित जमातीसाठी राखीव सविस्तर जाहीरात जिल्हा परिषद पालघर
  • सनदी लेखापाल नियुक्ती बाबत जाहिरात , विभागीय आयुक्त कार्यालय
  • अनुसूचित जमाती विशेष भरती मोहिम २०१९ कंत्राटी ग्रामसेवक पेसा पदभरती शुध्दीपत्रक
  • कनिष्ठ सहाय्यक विशेष भरती मोहिम पात्र उमेदवारांची यादी
  • कनिष्ठ सहाय्यक विशेष भरती मोहिम अपात्र उमेदवारांची यादी
  • पालघर जिल्हा परीषदेच्या कनिष्ठ सहाय्यक या पदाच्या परिक्षेसाठी प्रवेश प्रमाणपत्र
  • ज्या उमेदवारांनी जिल्हा परिषदेचे संकेत स्थळ -(Website) वरुन प्रवेशपत्र Download केलेले नसतील अशा उमेदवारांनी परिक्षा केंद्रावर एक तास आगोदर उपस्थित राहुन प्रवेशपत्र उपलब्ध करुन घ्यावे
  • कंत्राटी ग्रामसेवक संवर्गातील प्राप्त अर्जापैकी अपात्र उमेदवारांची यादी
  • जिल्हा परिषद पालघर अंतर्गत भरती करावयाचे कंत्राटी ग्रामसेवक संवर्गातील उमेदवारांचे प्रवेशपत्र
  • अनुसूचित जमाती विशेष पदभरती मोहिम कनि‌ष्ठ सहाय्यक लेखी परिक्षा निकाल
  • कंत्राटी ग्रामसेवक विशेष पद भरती परीक्षा निकाल
  • कनिष्ठ सहाय्यक पदासाठी पुरुष उमेदवार निवड व प्रतिक्षा यादी
  • कनिष्ठ सहाय्यक पदासाठी महीला उमेदवार निवड व प्रतिक्षा यादी
  • कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी निवड प्रतिक्षा सुची
  • जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग ग्रामीण अंतर्गत जिल्हास्तर व तालुकास्तरावर पद भरती करावयाची जाहिरात
  • शुध्दीपत्रक- जिल्हा सामान्य रुग्णलाय व आरोग्य विभाग जिल्हा परिषद पालघर अंतर्गत कंत्राटी पदभरतीस स्थगीती देण्यात येत आहे
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान , जिल्हा आरोग्य सोसायटी पालघर अंतर्गत कंत्राटी पद्धतीने अधिकारी व कर्मचारी भरती
  • महिला व बाल कल्याण विभाग ई निविदा प्रसिद्ध करणे बाबत.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत प्राप्त अर्जापैकी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी प्रशिद्ध करण्याबाबत
  • राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कोविड-१९ करिता कंत्राटी पद्धतीने विविध अधिकारी व कर्मचारी पदभरती
  • पशु संवर्धन विभाग जिल्हा परिषद पालघरच्या विविध योजना लाभार्थी यादी २०१८-२०१९
  • आरोग्य विभाग कंत्राटी पद भरती पात्र अपात्र यादी
  • सामान्य प्रशासन विभाग जि.प. पालघर वर्ग ३ व वर्ग ४ अंतिम वास्तव जेष्ठता सुची सर्वसाधारण बदल्या माहिती
  • शुद्धिपत्रक -राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कोविड-१९ करिता कंत्राटी पद्धतीने विविध अधिकारी व कर्मचारी पदभरती
  • माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत १ ते १७ मुद्दयांची माहिती सामान्य प्रशासन विभाग
  • Covid-19 - Click here for Palghar Covid-19 Dashboard….
  • Covid-19 - Click here for viewing Testing Facilities on map
  • Covid-19 - Click here for beds availability
  • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत हॉस्पिटल्स कोविडचे/नॉनकोविड हॉस्पिटल्स
  • राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर जिल्हयासाठी Covid 19 साथरोगाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने रिक्त पदांची पद भरती बाबत जाहीरात
  • उमेद अभियान सन 2020-21 अंतर्गत अभियानासाठी आवश्यक प्रपत्र छपाई करिता ई निविदा मागविणे बाबत
  • आरोग्य विभाग कंत्राटी गटप्रवर्तक पद भरती
  • उपकेंद्र -आरोग्य वर्धिनी केंद्रची माहीती
  • गुणवत्ता यादी
  • समुदाय आरोग्य अधिकारी समुपदेशन प्रक्रिया पत्र
  • गटप्रवर्तक यांची पात्र अपात्र यादी
  • दि.15/02/2021 रोजी दुपारी 2 वाजता गटप्रवर्तक पदांची मुलाखत जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, पालघर, जुन गट विकास अधिकारी, निवासस्थान, कचेरी रोड पालघर येथे घेण्यात येईल.
  • Home Page
  • District
    • Information
    • District Map
  • Organisational Structure
  • Officers
  • Z.P. Officials
    • मा. पदाधिकारी (जिल्हा परिषद)
    • मा. पदाधिकारी (पंचायत समिती)
    • जिल्हा परिषद सदस्य माहिती
    • जिल्हा परिषद समिती माहिती
  • Gallery
  • Press Information
    • Press Release
    • Publication
  • Success Stories
  • Employee Welfare
    • सेवाजेष्ठता
    • आश्वासित प्रगती योजना
      • १२ वर्ष
      • २४ वर्ष
    • स्थायी प्रमाणपत्र (अ प्रमाणपत्र )
    • कर्मचारी बदली
    • पदाचा आढावा
    • महत्वाचे शासन निर्णय
      • अनुकंपा
      • भरती बाबत
      • जात पडताळणी
      • बदलीचा
      • महत्वाचे कायदे
  • Contact

Department and Planning

    General Administration Department
    परिचय >
      माहिती
      मुळ आढावा
      योजना आढावा
    योजना
    फोटो
    समिती सभा >
      स्थायी समिती सभा
      सर्वसाधारण समिती सभा
    नाविन्यपूर्ण कार्यक्रम / चालू घडामोडी
    Finance Department
    परिचय >
      माहिती
      मुळ आढावा
      योजना आढावा
    योजना
    फोटो
    समिती सभा इतिवृत्त
    नाविन्यपूर्ण कार्यक्रम / चालू घडामोडी
    Gram Panchayat Department
    परिचय >
      माहिती
      मुळ आढावा
      योजना आढावा
    योजना
    फोटो
    समिती सभा इतिवृत्त
    प्राधिकरण
    नाविन्यपूर्ण कार्यक्रम / चालू घडामोडी
    Social Welfare Department
    परिचय >
      माहिती
      मुळ आढावा
      योजना आढावा
    योजना
    फोटो
    समिती सभा इतिवृत्त
    नाविन्यपूर्ण कार्यक्रम / चालू घडामोडी
    Dist. Rural Dev. Agency
    परिचय >
      माहिती
      मुळ आढावा
      योजना आढावा
    योजना
    फोटो
    समिती सभा इतिवृत्त
    नाविन्यपूर्ण कार्यक्रम / चालू घडामोडी
    Health Department
    परिचय >
      माहिती
      मुळ आढावा
      योजना आढावा
    योजना
    फोटो
    समिती सभा इतिवृत्त
    नाविन्यपूर्ण कार्यक्रम / चालू घडामोडी
    Agriculture Department
    परिचय >
      माहिती
      मुळ आढावा
      योजना आढावा
    योजना
    फोटो
    समिती सभा इतिवृत्त
    नाविन्यपूर्ण कार्यक्रम / चालू घडामोडी
    Women and Child Dev. Dept.
    परिचय >
      माहिती
      मुळ आढावा
      योजना आढावा
    योजना
    फोटो
    समिती सभा इतिवृत्त
    नाविन्यपूर्ण कार्यक्रम / चालू घडामोडी
    Education Department (Primary)
    परिचय >
      माहिती
      मुळ आढावा
      योजना आढावा
    योजना
    फोटो
    समिती सभा इतिवृत्त
    नाविन्यपूर्ण कार्यक्रम / चालू घडामोडी
    Education Department (Secondary)
    परिचय >
      माहिती
      मुळ आढावा
      योजना आढावा
    योजना
    फोटो
    समिती सभा इतिवृत्त
    नाविन्यपूर्ण कार्यक्रम / चालू घडामोडी
    Public Works Department
    परिचय >
      माहिती
      मुळ आढावा
      योजना आढावा
    योजना
    फोटो
    समिती सभा इतिवृत्त
    शासन निर्णय
    नाविन्यपूर्ण कार्यक्रम / चालू घडामोडी
    Minor Irrigation Department
    परिचय >
      माहिती
      मुळ आढावा
      योजना आढावा
    योजना
    फोटो
    समिती सभा इतिवृत्त
    नाविन्यपूर्ण कार्यक्रम / चालू घडामोडी
    Water Supply Department
    परिचय >
      माहिती
      मुळ आढावा
      योजना आढावा
    योजना
    फोटो
    समिती सभा इतिवृत्त
    नाविन्यपूर्ण कार्यक्रम / चालू घडामोडी
    Animal Husbandry Department
    परिचय >
      माहिती
      मुळ आढावा
      योजना आढावा
    योजना
    फोटो
    समिती सभा इतिवृत्त
    नाविन्यपूर्ण कार्यक्रम / चालू घडामोडी
    Water & Sanitation Department
    परिचय >
      माहिती
      मुळ आढावा
      योजना आढावा
    योजना
    फोटो
    समिती सभा इतिवृत्त
    नाविन्यपूर्ण कार्यक्रम / चालू घडामोडी
    MGNREGS Department
    परिचय >
      माहिती
      मुळ आढावा
      योजना आढावा
    योजना
    फोटो
    समिती सभा इतिवृत्त
    नाविन्यपूर्ण कार्यक्रम / चालू घडामोडी

पालघर जिल्हा परिषद

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- महाराष्ट्र


विभागाचे नाव म.गां.रा.रो.ह. योजना विभाग
खाते प्रमुखाचे पदनाम उपमुख्य कार्यकारी अधिकारी (रोहयो) तथा उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक
विभागाचा दुरध्वनी क्रमांक ०२५२५-२५०८००
विभागाचा ईमेल mgnregazppalghar@gmail.com

योजना:-

ग्रामीण भागात राहणा-या व अंगमेहनतीची अकुशल कामे करणा-या मजूरांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी राज्यात रोजगार हमी योजना व केंद्राची ग्रामीण रोजगार हमी योजना यांची सांगड घालून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आमलात आणली आहे.पालघर जिल्हयात (पूर्वीच्या ठाणे जिल्हयात) १ एप्रिल २००७ पासून सुरु आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र या योजनेत संपूर्ण ग्रामीण व्यवस्थेचा कायापालट करण्याची क्षमता आहे. ही योजना अधिक प्रभाविपणे राबविण्यासाठी राज्य शासनाने अलीकडील काळात काही महत्चपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. योजनेची अंमलबजावणी ग्रामपंचायत स्तरावरुन प्रभावशाली होणे आवश्यक असून त्याची माहिती नागरीकांपासून सरपंच, ग्रामसेवक, कार्यान्वयीन यंत्रणा ते जिल्हा स्तरापर्यंत तसेच लोकप्रतिनिधी आणि प्रसार माध्यमे, ग्रामपचांयत सदस्य तसेच सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचावी आणि सर्व घटकांचा योजनेच्या अंमलबजावणीत सहभाग मिळावा. त्यानुषंगाने पालघर जिल्हयातील आदिवासी दुर्गम तालुक्यात महात्मा गांधी नरेगा अंतर्गत आदिवासी बांधवांना वैयक्तिक लाभाची कामे, जलसंधारण व जलसंवर्धनाची कामे, कृषीची कामे,वनसंवर्धनाची कामे व ग्रामपंचायतीची कामे संबंधित विभागाच्या इतर योजनांशी सांगड(Convergence ) करुन व आदिवासी बांधवांना पुरक व्यवसाय करण्यास प्रवृत्त करुन आदिवासी बांधवांचे जिवनमान उंचावणे हा योजनेचा महत्वाचा उद्देश आहे. मजूरांचे स्थलांतर रोखण्यास व त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास महात्मा गांधी नरेगा ही एक चांगली योजना आहे. टँकरग्रस्त भागातील, डोगराळ व दुर्गम भागातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी मोठया प्रमाणावर सिंचन विहीर तसेच पाणीसाठा वाढविण्यासाठी वनराई बंधारे, दगडी नालाबांध,गॅबीयन बंधारे, गावतलाव,वनतळे यासारख्या कामाचे नियोजन केले आहे.


योजनेची कार्यपध्दती:-

  • नियोजन आराखडयात ग्रामसभा अथवा ग्रामपंचायतीने कामांची शिफारस करावी तसेच हाती घ्यावयाच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवावा.

  • वैयक्तिक कामासाठी लाभार्थी ग्रामपंचायतींने ठरवावे.

  • कंत्राटदार/ठेकेदार यांना बंदी राहील.

  • एकुण कामांपैकी किमान ५०% कामे ग्रामपंचायतीमार्फत,उर्वरित कामे इतर कार्यान्वयीन यंत्रणांमार्फत

  • मजूरांची कामाची मागणी व मागणीनुसार कामे पुरविणे यांची सांगड घालण्यासाठी दरवर्षी लेबर बजेट तयार करणे आवश्यक आहे.

  • कामांचा समावेश मंजूर आराखडयात असावा.

  • अंदाजपत्रक वस्तुनिष्ठ तयार करण्यात यावा ज्यामुळे कामांचे प्रत्यक्ष मूल्यांकन करताना तफावत निर्माण होऊ नये.

  • अकुशल भागात कुशल भाग जसे अर्धकुशल,कुशल कारागीर,साहित्य,आकस्मिक खर्च यासारख्या बाबी दर्शविण्यात येऊ नयेत.

  • अंदाजपत्रकात बाब निहाय साहित्य व मजूरी यांचा खर्च स्वतंत्रपणे नमुद करण्यात यावा.

  • अंदाजपत्रक तयार करताना ज्या बाबीसाठी रोहयोचे दर उपलब्ध आहेत ते दर वापरावे.

  • अपूर्ण कामे पूर्ण करण्यास प्राधान्य दयावे.

  • गावपातळीवर एक आर्थिक वर्षात मजूरी व साहित्याचे प्रमाण ६०:४० राखण्यात यावे.

  • मजूरांना मजूरी १५ दिवसांच्या आत अदा होईल या दृष्टीने सर्व स्तरावर कार्यवाही करणे गरजेचे आहे.

  • कामे पूर्ण झाल्यावर ग्रामपंचायत व संबंधित यंत्रणेच्या अधिका-यांनी काम पुर्णत्वाचे दाखले सादर करण्यात यावेत.

  • तालुका स्तरावर मस्टर टॅकरशीट ठेवून सर्व बाबींची नोंद ताबडतोब ऑनलाईन करणे गरजेचे आहे.

  • ज्या तांत्रिक अधिका-यांने कामाच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता प्रदान केली आहे. त्याच पदाच्या तांत्रिक अधिका-यांने पुर्णत्वाचे दाखले निर्गमित करावे.

  • निर्माण झालेल्या मत्तेची नोंद ग्रामपंचायत मधील नमुना नं.१० मत्ता नोंद वहीमध्ये घेण्यात यावी.

  • कामांचे ठिकाणी कामांचे फलक लावण्यात यावे.

लाभार्थी निवडीचे निकष:-

१) अनुसूचित जातीचे नागरीक

२) अनुसूचित जमातीचे नागरीक

३) द्रारिद्ररेषेखालील कुटूंबे

४) भुसुधार अंतर्गत लाभान्वित व्यक्ती

५) इंदिरा आवास योजनेत लाभ मिळालेल्या व्यक्ती

६) कृषि कर्जवहन व मुक्तता योजना २००८ चे लहान* व सिमांत शेतकरी *

७) अनु.जमाती व अन्य परंपरागत वन निवासी ( जे वन अधिकारास मान्यता अधिनियम २००६(२/२००७) चे लाभार्थी आहेत)

* लहान शेतकरी १ हेक्टरपेक्षा जास्त पण २ हेक्टर (पाच एकर) पर्यंत जमिन असलेला शेतकरी (जमिन मालक किंवा कुळ)

* सिमांत शेतकरी:- १ हेक्टरपर्यंत (अडीच एकर) जमिन असलेला शेतकरी (जमिन मालक किंवा कुळ)

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- महाराष्ट्र अंतर्गत अनुज्ञेय कामे:-

सार्वजनिक हिताची कामे
वनविभाग वनिकरण व कुरणाविकास, सलग समतल चर, वनतळी, वनबंधारे, वृक्षलागवड, गुरेप्रतिबंधक चर.
सामाजिक वनीकरण सलग समतल चर,वृक्षलागवड/वनशेती,कुरणविकास.
पाटबंधारे विभाग धरण,तलाव,कालवे,भुमीगत बंधारे,जलाशयातील गाळ काढणे, कालव्यांचे नुतनीकरण.
सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ते, जोडरस्ते, रस्त्यांचे मजबुतीकरण/नूतनीकरण, रस्त्यांचे रुंदीकरण इ.
पाणीपुरवठा विभाग शोषखड्डा, पुनर्भरण खड्डा
मत्सव्यवसाय विभाग मत्स्यपालन, मासे सुकविण्यासाठी काँक्रींटचा ओटा बांधणे
भूजल सर्वेक्षण यंत्रणा भूमिगत बंधारे
खाजगी जमिनीवर व वैयक्तिक लाभाची कामे
कृषि विभाग १. भूसुधारणेची कामे: सलग समतल चर,पडीक जमिनीवर वनीकरण,मजगी,जुनी भात शेती दुरुस्ती, बांधावरील वृक्ष लागवड,फळबाग लागवड.
२.जलसंवर्धन कामे : दगडीबांध, शेततळे, माती नालाबांध, वनराई बंधारे, गॅबीयन बंधारे.
नविन वैयक्तिक लाभाची कामे
कृषि विभाग
कृषि विभाग नाडेप खत निर्मितीसाठी खड्डा,गांडूळखत निर्मितीसाठी खड्डा, संजीवक/ अमृत पाण्यासाठी खड्डा, सिंचन विहिरी.
पशुसंवर्धन विभाग कुक्कुटपालनासाठी शेड, शेळयांसाठी शेड, जनावरांचा गोठा , अझोलासाठी खड्डा.
पाणीपुरवठा विभाग शोषखड्डा, पुनर्भरण खड्डा.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत अनुज्ञेय कामे व कार्यान्वयीन यंत्रणा यांचा एकत्रित गोषवारा

अ.क् अनुज्ञेय कामांचे नाव कार्यान्वयीन यंत्रणा
१ २ ३
१. जलसंधारण व जलसंवर्धन कामे
माती नाला बांध कृषी विभाग
ढाळीचे बांध कृषी विभाग
गॅबियन बंधारा कृषी विभाग
वनराई बंधारा ग्रामपंचायत/कृषी विभाग/वन विभग
सलग समतल चर कृषी विभाग/वन विभाग
ट्रेंच कम माऊंट वन विभाग
२. जलसिंचनांची कामे
तलाव व कालव्यांतील गाळ काढणे/ सफाई,
अस्तरीकरण व नुतनीकरण, मातीचे कालवे, नदी- नाल्यांचे पुनरुज्जीवन
ग्रामपंचायत / पाटबंधारे विभाग
३. दुष्काळ प्रतिबंधक कामे ( वनीकरण व वृक्ष लागवडीसह)
पडिक (गायरान) जमिनीवर वृक्ष लागवड व वैरण विकास योजना,रोपवाटीका, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन सामाजिक वनिकरण/कृषी विभग/वन विभाग/ग्रामपंचायत यंत्रणा
४. रस्ते
गावातील बारमाही रस्ते, जोडरस्ते स्माशानभूमी/पाणी पुरवठा विहिरीकडे जाणारे सिमेंट कॉक्रीट रस्ते/पेवर ब्लॉक्स वापरुन केलेले रस्ते ग्रामपंचायत यंत्रणा/सार्वजनिक बांधकाम विभाग
५. वैयक्तिक लाभाची कामे
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र रेषेखालील, भूसुधार योजनेतील इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी वन अधिकारी अधिनियमानुसार प्राप्त वन निवासी यांकरिता मजगी कृषी विभाग
सिंचन विहिरी ग्रामपंचायत यंत्रणा
शेततळी/गावतळे/वनतळे ग्रामपंचायत यंत्रणा/कृषी विभाग/वनविभाग
फळबाग लागवड,भूसुधारणा इ. वैयक्तिक लाभाची कामे ग्रामपंचायत यंत्रणा/कृषी विभाग
६. राजीव गांधी सेवा केंद्र/ भवन
राजीव गांधी सेवा केंद्र/ भवन जिल्हा परिषद बांधकाम विभाग
सार्वजनिक बांधकाम विभाग
७. कृषी विषयक कामे
एन.ए.डी.इ.पी. कम्पोस्ट पिट कृषी विभाग/ ग्रामंपचायत विभाग
गांडूळ खते तयार करणे (Vermi Composting ) कृषी विभाग/ ग्रामंपचायत विभाग
जैविक खते (Liquid Bio-Manures ) कृषी विभाग/ ग्रामंपचायत विभाग
८. पशुधन विषयक कामे
१)कुक्कुट पालनसाठी शेड जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद पालघर (ग्रामपंचायत)
२) शेळयाबक-यांसाठी शेड जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद पालघर (ग्रामपंचायत)
३) कोबा करणे (Construction of Pucca floor) चारा साठवण्याची व्यवस्था जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद पालघर (ग्रामपंचायत)
९. मत्स्यव्यवसाय विषयक कामे
सार्वजनिक जमिनीवर हंगामी साचणा-या पाण्यातील मत्स्यव्यवसाय ग्रामपंचायत
१०. समुद्रकिनारी भागातील कामे
समुद्र किना-यावर मासे सुकविण्यासाठी क्षेत्र (Fish Drying Yards ) उपलब्ध करुन देणे ग्रामपंचायत
११. ग्रामीण क्षेत्रातील पिण्याच्या पाण्यासंबंधीची कामे
शोष खड्डा/पिण्याच्या पाण्यासाठी खड्डे (Soak Pits ) पाणी पुरवठा विभाग (ग्रामंपचायत)
पुनर्भरण खड्डे (Recharge Pits ) पाणी पुरवठा विभाग (ग्रामंपचायत)
१२. ग्रामीण स्वच्छतेची कामे
वैयक्तिक शौचालये, शाळेकरिता शौचालय, अंगणवाडी शौचालये, शोष खड्डे, उघडी गटारे, घनकचरा व्यवस्थापन ग्रामपंचायत

वरील कामांचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी व तालुका स्तरावर तहसिलदार/ गट विकास अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- महाराष्ट्र योजनेशी संबंधित अधिक माहिती मिळविण्यासाठी www.nrega.nic.in या वेब साईट ला भेट दया.


Home | About This Site | Terms of Use |  Disclaimer and Policies | Contact

Copyright 2016, The information on this website is supplied by the Zilla Parishad,Palghar of concerned departments in the Palghar District.

Total Visitors: 503002
Valid CSS! Valid CSS!
Developed by I-NET INFOTECH