बंद

    कृषी विभाग

    विभाग प्रमुख

    नाव – श्री.सोमनाथ रघुनाथ पिंजारी
    पदनाम – कृषी विकास अधिकारी
    ईमेल पत्ता – adozppalghar[at]gmail[dot]com
    पत्ता – 111,पहिला मजला,जिल्हा परिषद पालघर,नवनगर, कोळगाव, बोईसर रोड,ता.जि.पालघर – 401404
    फोन नंबर – 02525257722
    खोली क्रमांक – 111

    व्हिजन आणि मिशन

    कृषी विभाग हा पालघर जिल्हा परिषदेच्या एकूण १४ विभांगांपैकी एक विभाग आहे कृषी विकास अधिकारी हे या विभागाचे विभाग प्रमुख आसतात. विभाग मार्फत विविध राज्यपुरस्कृत, केंद्रपुरस्कृत व जिल्हा स्वनिधीतून कृषी विषयक विकास योजना राबविल्या जातात.

    उद्दिष्टे आणि कार्ये

    • शासकीय योजनांची अंमलबजावणी – राज्यपुरस्कृत, केंद्रपुरस्कृत व जिल्हा स्वनिधीतून कृषी विषयक विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे व त्यातून शेतकर्यांना शासनाच्या सुविधा पुरवणे.
    • कृषी निविष्ठा गुणवत्ता नियंत्रण-शेतकर्यांना शेती साठी उत्तम दर्ज्याच्या निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात व फसवणूक होयू नये म्हणून बियाणे, खते, किटक नाशके यांचे गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणेसाठी विभागमार्फत सनियंत्रण केले जाते.
    • कृषी विस्तार – नविन कृषी तंत्रज्ञानाची शेतकर्यान मध्ये प्रचार व प्रसिद्धी करणे.
    • जिल्हा परिषदेच्या कृषी समिती सभेचे कामकाज पाहणे.
    • विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची आस्थापना विषयक कामकाज पाहणे.

    प्रशासकिय सेटअप

    • कृषि विकास अधिकारी
    • जिल्हा कृषि अधिकारी
    • मोहिम अधिकारी
    • कृषि अधिकारी
    • विस्तार अधिकारी (कृषि)

    संस्था

    संलग्न कार्यालये –
    कृषि सह संचालक, ठाणे

    संचालनालय / आयुक्तालय –
    कृषि आयुक्तालय, पुणे