व्हिजन आणि मिशन
कार्यासनाचे कामकाज सांभाळणारे कर्मचारी सबंधित विषयांची संचिका खालीलप्रमाणे सादर करतात.
आस्थापना विषयक बाबी – अधिक्षक, कक्ष अधिकारी, उपशिक्षणाधिकारी (आस्थापना) यांचेमार्फत शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचेकडे अंतिम निर्णय / मान्यतेसाठी सादर केले जातात.
लेखा विषयक बाबी – कनिष्ठ लेखाधिकारी, अधिक्षक राजपत्रीत, लेखाधिकारी व उप शिक्षणाधिकारी यांचेमार्फत शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचेकडे अंतिम निर्णय व मान्यतेसाठी सादर केले जातात.
शिक्षण विभागातील विविध योजना – अधिक्षक (योजना), कनिष्ठ लेखाधिकारी, अधिक्षक (राजपत्रीत), उप शिक्षणाधिकारी (योजना).
सबंधित कार्यासनाचे कर्मचा-यांची तालुकास्तरावरून माहिती / अहवाल प्राप्त करून सादर करण्याची जबाबदारी आहे. व या कामांवर पर्यवेक्षण करण्याची सबंधित कार्यासनाच्या कर्मचा-यांची त्यांच्याकडे असलेल्या अभिलेखांचे अद्यावतीकरण करून ठेवण्याची जबाबदारी आहे.