विभाग प्रमुख
नाव – श्री. आर. आर. पाध्ये
पदनाम – कार्यकारी अभियंता
ईमेल पत्ता – eebnpalghar[at]gmail[dot]com
पत्ता – कक्ष क.108, पहिला मजला, नविन जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड कोळगाव हद्द, ता.जि.पालघर
फोन नंबर – 02525-205413
नाव – श्री. आर. आर. पाध्ये
पदनाम – कार्यकारी अभियंता
ईमेल पत्ता – eebnpalghar[at]gmail[dot]com
पत्ता – कक्ष क.108, पहिला मजला, नविन जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड कोळगाव हद्द, ता.जि.पालघर
फोन नंबर – 02525-205413
ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम मागणी आधारित धोरण असुन केंद्र शासन पुरस्कृत वर्धीत वेग कार्यक्रम, स्वजलधारा व राज्य शासन पुरस्कृत महाजल तसेच बिगर आदिवासी / आदिवासी अंतर्गत कामाचा समावेश करुन सन 2009-2010 पासुन सदर कार्यक्रमांचे रुपांतर राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम जल जीवन मिशन मध्ये समाविष्ट करुन पुर्नरचना करण्याचे केंद्र शासनाने ठरविले आहे. या नुसार ग्रामीण भागातील कुटुबांना सन 2024 पर्यंत “हर घर जल” (एफएचटीसी- फंक्शनल हाउस होल्ड टॅप कनेक्शन) प्रमाणे पाणी पुरवठा करण्यास कटिबध्द आहे. सन 2024 पर्यंत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीव्दारे दरडोई किमान 55 लिटर प्रती दिन, गुणवत्ता पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशन चे प्रमुख उददीष्ट आहे.
कार्यालय प्रमुख – Executive Engineer, Rural Water Supply Department Zilla Parishad Palghar
कार्यालयाचा पत्ता – Room No. 108, First Floor, New Zilla Parishad Building, Boisar Road, Kolgaon District, Ta. Dist. Palghar
फोन नंबर – 02525-205413
ईमेल पत्ता – eebnpalghar[at]gmail[dot]com
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि.प.पालघर