बंद

    समाज कल्याण विभाग

    विभाग प्रमुख

    नाव – श्री. प्रविण भावसार
    पदनाम – जिल्हा समाज कल्याण अधिकारी
    ईमेल पत्ता – dswozppalghar[at]gmail[dot]com
    पत्ता – कक्ष क्र.003, तळमजला, नविन जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड, कोळगाव हद्द, ता.जि. पालघर
    फोन नंबर – 02525205407
    खोली क्रमांक – 003

    उद्दिष्टे आणि कार्ये

    • जिल्हा परिषद सेस फंडामार्फत मागासवर्गीय व दिव्यांग व्यक्तींकरीता विविध योजना राबविणे.
    • महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील योजना राबविणे.
    • दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असणा-या विविध योजनांचे नियोजन करून सदर योजना राबविणे.

    प्रशासकिय सेटअप

    कार्यालय प्रमुख – जिल्हा समाज कल्याण अधिकारी, समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद पालघर
    कार्यालयाचा पत्ता – कक्ष क्र. 003, तळमजला, नविन जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड, कोळगाव हद्द, ता.जि. पालघर
    संपर्क ध्वनी – 02525205407