बंद

    बांधकाम विभाग

    विभाग प्रमुख

    नाव – श्रीम. जागृती संखे
    Designation – कार्यकारी अभियंता, बांधकाम
    Email address – eepzpjawhar[at]gmail[dot]com
    Address – खोली क्रमांक 110, पहिला मजला, जिल्हा परिषद कार्यालय, पालघर- बोईसर रोड, कोळगाव, तालुका-जिल्हा-पालघर, 401404
    खोली क्रमांक – 110

    व्हिजन आणि मिशन

    अनियोजीत रस्त्यांबाबत वेळोवेळी प्राप्त होणारी निवेदने विचारात घेऊन जि.प.अर्थसंकल्पीय तरतुदीस अधिन राहून ग्रामीणरस्ते व जि.प.च्या मालकीच्या इमारतींची दुरुस्ती व रस्ते सुधारणांचा आराखडा तयार करण्यात येतो. तरतुदशिर्ष निहाय उपलब्ध निधीनुसार आराखडयातील कामांना जि.प.विषय समितीची मान्यता घेऊन प्रशासकीय मान्यतेकरीता अंदाजपत्रके सादर करण्यात येतात.

    उद्दिष्टे आणि कार्ये

    • लोकप्रतिनिधींनी सुचविलेली कामे वेळोवेळी प्राप्त होणारे तक्रारी/निवेदने पुरहानी व इतर आपत्कालीन परिस्थिती शासनाकडुन वेळोवेळी प्राप्त होणारे निर्देश यानुसार जि.प.स्तरावर रस्ते सर्व्हेक्षण करुन प्राधान्यक्रमाने आवश्यक रस्त्यांच्या कामांची यादी करुन पीसीएल रजिष्टर तयार केले जाते.
    • शासनाकडून प्राप्त विविध योजनांतर्गत निधीमधून कामे करण्यासाठी निधीच्या उपलब्धतेनुसार व योजनेच्या निकषांनुसार PCLरजिष्टर मधील प्राधान्यक्रमानुसार आवश्यक कामांचा योजनानिहाय आराखडा तयार करण्यात येतो.
    • आराखडयास संबंधीत विभागाची मान्यता घेऊन प्रशासकीय मान्यतेकरीता अंदाजपत्रके सादर करण्यात येतात.

    प्रशासकिय सेटअप

    • कार्यकारी अभियंता
    • उपकार्यकारी अभियंता
    • शाखा/कनिष्ठ अभियंता
    • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
    • आरेखक

    संस्था

    संलग्न कार्यालये

    • बांधकाम विभाग मुख्यालय जव्हार
    • बांधकाम उपविभाग पंचायत समिती स्तर