बंद

यात्रास्थळ विकास कार्यक्रम राबविणे.

  • तारीख : 07/01/2025 -

जिल्हा नियोजन समिती मार्फत घोषित करण्यात आलेल्या ‘क’ वर्गीय यात्रास्थळांच्या विकासाची कामे सदर योजनेतुन करण्यात येतात. सदर योजनेतुन जोड रस्ते, स्वच्छतागृह,जमिन सपाटीकरण, सभागृह, देवस्थान पोहोच रस्त्यावर पथदिवे उभारणे, यात्रास्थळाच्या ठिकाणी नळादवारे पाणीपुरवठा करणे, यात्रास्थळाच्या ठिकाणी स्त्रि व पुरूष यांचेकरीता शौचालय आणी स्नानगृहे बांधणे. इ. प्रकारची कामे करण्यात येतात.

लाभार्थी:

कामाच्या क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील भाविक.

फायदे:

भाविकांना सुविधा पुरविणे व स्थानिक ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करुन देणे.

अर्ज कसा करावा

जिल्हा नियोजन समिती मार्फत.