बंद

    ग्रामपंचायत विभाग

    विभाग प्रमुख

    नाव :- श्री.चंद्रशेखर जगताप
    पदनाम :- उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.)
    ईमेल पत्ता :- vpzppalghar[at]gmail[dot]com
    पत्ता :- 006, तळमजला, जिल्हा परिषद कार्यालय, पालघर- बोईसर रोड, कोळगाव, तालुका-जिल्हा – पालघर, 401404
    खोली क्रमांक :- 006

    व्हिजन आणि मिशन

    ग्रामपंचायत विभाग हा जिल्हा परिषदेमध्ये असणाऱ्या एकूण 16 विभागापैंकी एक महत्वाचा विभाग आहे.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) हे या विभागाचे प्रमुख असतात.मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मान्यता आवश्यक असणाऱ्या जिल्हा परिषदेकडील सर्व पंचायत समिती / ग्रापंचायत स्तरावरील योजना व इतर अनुषंगिक कामे केली जातात.

    उद्दिष्टे आणि कार्ये
    महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णयाप्रमाणे योजनांची अंमलबजावणी व सनियंत्रण करणे.

    • महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम – 1959 नुसार कार्यवाही करणे.
    • ग्रामपंचायत विभागांतर्गत असलेल्या विस्तार अधिकारी (पंचायत), ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक या संवर्गातील कर्मचाऱ्यांची आस्थापना विषयक सर्व कामकाज.
    • ग्रामपंचायतींना शासनाकडील अनुदान वाटप करणे
    • सरपंच / उपसरपंच / सदस्य यांचे प्रशिक्षण कार्यक्रम

    प्रशासकीय सेटअप

    प्रशासकीय व्यवस्था

    संस्था

    संलग्न कार्यालये –
    पंचायत समिती – ग्रामपंचायत

    कमिशन –
    १५ वा वित्त आयोग