बंद

    जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पालघर (जि.ग्रा.वि.यं)

    विभाग प्रमुख

    नाव- डॉ. रूपाली सातपुते
    पदनाम- प्रकल्प संचालक
    ईमेल पत्ता- drdapalghar[at]gmail[dot]com
    पत्ता- खोली क्रमांक 213, दुसरा मजला, जिल्हा परिषद कार्यालय, पालघर- बोईसर रोड, कोळगाव, तालुका-जिल्हा-पालघर, 401404
    फोन नं- 02525-205422
    खोली क्रमांक- 213

    व्हिजन आणि मिशन

    जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान योजना, ग्रामीण गृहनिर्माण या योजनांचा समावेश होतो. जिल्हयामध्ये दारिद्र रेषेखाली असणाऱ्या कुटुंबांकरीता कल्याणकारी योजना राबविण्याचे कार्य या कार्यालयामार्फत करणेत येते. ग्रामीण भागातील दारिद्र रेषेखाली असणाऱ्या कटुंबांचे दारिद्र निर्मुलन करुन त्यांचे जीवनमान उंचावण्याकरीता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय काम करते.

    उद्दिष्टे आणि कार्ये

    प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन 2016-17 ते 2021-22 पर्यंत एकूण 35120 प्राप्त झाले असून 100% लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे, त्या पैकी 33930 घरकुले पूर्ण झालेली आहेत. उर्वरित 1190 अपूर्ण घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच आवास प्लस प्रपत्र ड मधी उर्वरित 67511 लाभार्थ्यांना पुढील काळात राज्य व्यावास्थापन कक्षा मार्फत प्राप्त उद्दिस्थानुसार घरकुल मंजूर करण्यात येईल.

    प्रशासकीय सेटअप

    प्रशासकीय सेटअप-डीआरडीए

    संस्था

    संलग्न कार्यालये
    राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण

    संचालनालय / आयुक्तालय
    विभागीय आयुक्त,कोंकण विभाग, कोंकण भवन