बंद

    वित्त विभाग

    विभाग प्रमुख

    नाव – श्री. धनराज पांडे
    पदनाम – मुख्य लेखा व वित्त अधिकारी
    ईमेल : cafozp[dot]palghar[at]gmail[dot]com
    फोन नं. – ०२५२५- २०५४०८
    पत्ता – जिल्हा परिषद पालघर मुख्य प्रशासकिय इमारत तळ मजला कक्ष क्रं- ११ पालघर बोईसर रोड कोळगाव ता.जि. पालघर पिन क्र. ४०१४०४

    व्हिजन आणि मिशन –

    • महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या लेखा संहिता 1968 नुसार विहित केल्याप्रमाणे तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या वित्तीय व्यवहारांचे सनियंत्रण करणे.

    • जिल्हा परिषदाचा अर्थसंकल्प लेखा व लेखा परिक्षण विषयक कामकाज पाहणे.

    उद्दिष्टे आणि कार्ये

    • वित्तीय प्रकरणांत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सल्ला देणे.
    • विभाग प्रमुखाकडील नस्ती व देयकांचे प्रदानपुर्व,पुर्वलेखा परिक्षण करणे.
    • जिल्हा परिषद लेख्यांचे संकलन.
    • जिल्हा परिषदेचे विविध विभाग आणि पंचायत समिती कार्यालयांचे अंतर्गत लेखा परिक्षण.

    प्रशासकीय संरचना –

    • मुख्य लेखा व वित्त अधिकारी
    • उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी
    • लेखाधिकारी
    • सहाय्यक लेखाधिकारी
    • कनिष्ठ लेखाधिकारी
    • वरिष्ठ सहाय्यक (लेखा)
    • कनिष्ठ सहाय्यक (लेखा)

    संघटना
    जिल्हा परिषद पालघर
    संपर्क तपशील – कार्यालय दुरध्वनी क्र. ०२५२५-२०५४०८
    ईमेल :- cafozp[dot]palghar[at]gmail[dot]com