बंद

    शिक्षण विभाग (प्राथमिक)

    विभाग प्रमुख

    नाव – श्रीम. सोनाली मातेकर
    पदनाम – शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
    ईमेल पत्ता – edu[dot]palghar[at]gmail[dot]com
    पत्ता – 017, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद कार्यालय, तळमजला, सेक्टर-15 जिल्हा परिषद, पालघर, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हा अधिकारी कार्यालयाजवळ, कोळगाव ग्रामपंचायत, बोईसर- रोड, पिन क्रमांक 401404
    फोन नंबर – 02525-205411
    खोली क्रमांक – 017

    व्हिजन आणि मिशन

    कार्यासनाचे कामकाज सांभाळणारे कर्मचारी सबंधित विषयांची संचिका खालीलप्रमाणे सादर करतात.
    आस्थापना विषयक बाबी – विभागीय अधिकारी मार्फत, वरिष्ठ आणि ज्यु. अधीक्षक, उपशिक्षणाधिकारी (आस्थापना) अंतिम निर्णय / मान्यतेसाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे सादर केले जातात.
    लेखा विषयक बाबी – कनिष्ठ लेखाधिकारी, अधिक्षक राजपत्रित, लेखाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत अंतिम निर्णय व मान्यतेसाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे सादर केले जातात.
    शिक्षण विभागातील विविध पदे – अधीक्षक, वरिष्ठ आणि कनिष्ठ सहाय्य, कनिष्ठ लेखाधिकारी, अधीक्षक (राजपत्रित), उपशिक्षणाधिकारी.

    तालुका स्तरावरून माहिती/अहवाल प्राप्त करणे व सादर करणे आणि या कामांवर देखरेख करणे आणि त्यांच्या ताब्यातील नोंदी अद्ययावत ठेवणे ही संबंधित कार्यालयातील कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे.

    उद्दिष्टे आणि कार्ये

    शिक्षण समितीची बैठक

    शिक्षण समितीच्या बैठका वेळोवेळी घेण्याची तरतूद आहे. या बैठकीच्या कामकाजात शिक्षण समितीमधील सर्व जिल्हा परिषद सदस्य सहभागी होतात. या बैठकीचे आयोजन शिक्षण विभागाने केले आहे. शिक्षण समितीच्या सभेसाठी विषय पत्रिकेची सूचना सभेच्या 10 दिवस आधी पाठवली जाते. सभेचे इतिवृत्त माननीय अध्यक्ष, शिक्षण समिती यांच्या मान्यतेने घेतले जाते आणि अंतिम केले जाते आणि सर्व सन्माननीय सदस्यांना पाठवले जाते.

    प्रशासकिय सेटअप

    • शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
    • उप शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
    • गट शिक्षणाधिकारी
    • विस्तार अधिकारी (शिक्षण)
    • केंद्र प्रमुख
    • मुख्याध्यापक
    • शिक्षक

    संस्था

    संलग्न कार्यालये –

    • शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
    • शिक्षण उपसंचालक, मुंबई
    • शिक्षण संचालक, पुणे
    • शिक्षण आयुक्त, पुणे
    • शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
    • शिक्षण उपसंचालक, मुंबई
    • शिक्षण संचालक, पुणे
    • शिक्षण आयुक्त, पुणे

    कमिशन –
    शासन निर्णय, शासन परिपत्रके