बंद

    शिक्षण विभाग (योजना)

    विभाग प्रमुख

    नाव – शश्री. शेषराव नामदेव बडे,
    पदनाम – शिक्षणाधिकारी(योजना)
    ईमेल पत्ता – eyojanapalghar[at]gmail[dot]com
    पत्ता – 016, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद कार्यालय, तळमजला, सेक्टर-15 जिल्हा परिषद, पालघर, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हा अधिकारी कार्यालयाजवळ, कोळगाव ग्रामपंचायत, बोईसर- रोड, पिन क्रमांक 401404.
    खोली क्रमांक – 016

    उद्दिष्टे आणि कार्ये

    • केंद्र तसेच राज्यस्तरावरच्या विविध प्रकारच्या शिष्यवृत्त्या तळागाळातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणे.
    • कोणीही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हास्तरावरून योग्य ती कार्यवाही करणे .
    • विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये म्हणून शिष्यवृत्तींची योग्य अंमलबजावणी करणे.

    शिक्षण विभागातील योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी क्षेत्रीय कार्यालयातील विभाग प्रमुख व त्यांच्या अभिपत्याखालील कर्मचारी अधिकाऱ्यांमार्फत होते.

    प्रशासकिय सेटअप

    • शिक्षणाधिकारी (योजना)
    • उप शिक्षणाधिकारी (योजना)
    • गट शिक्षणाधिकारी पं.स. (सर्व)
    • विस्तार अधिकारी, शिक्षण (सर्व)
    • केंद्र प्रमुख
    • मुख्याध्यापक
    • शिक्षक

    संस्था

    संलग्न कार्यालये –

    • शिक्षणाधिकारी (योजना)
    • शिक्षण उप संचालक कार्यालय, मुंबई
    • शिक्षण संचालक, पुणे
    • शिक्षण आयुक्त, पुणे

    कमिशन –
    शासन निर्णय, शासन परिपत्रके