बंद

    आयसीडीएस अंतर्गत महिला आणि बाल विकास प्रशिक्षण

    प्रकाशित तारीख: जानेवारी 10, 2025

    जिल्ह्यात महिला बालकल्याण विभागामार्फत प्रक्षिण कार्यक्रम उत्साहात

    महिला व बाल विकास विभागाच्या पालघर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतर्फे व्यसनमुक्ती, शाळागळती, पोषण आहार, अंगणवाडीशी निगडित विषयांवर प्रक्षण व मार्गदर्शनपर शिबिर आयोजन केले गेले होते.

    आयसीडीएस अंतर्गत महिला आणि बाल विकास प्रशिक्षण