बंद

    जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग

    विभाग प्रमुख

    नाव – श्री अतुल सुभाष पारसकर
    पदनाम – प्रकल्प संचालक, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद पालघर
    ईमेल पत्ता – palgharsbm[at]gmail[dot]com
    पत्ता – कक्ष क्र.211, दुसरा मजला, प्रशासकिय इमारत, जिल्हा परिषद कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, पालघर नवनगर, बोईसर रोड, कोळगाव, तालुका- जिल्हा पालघर, पीन 401 404, फोन नंबर- 02525205409 पालघर (पश्चिम).
    खोली क्रमांक- 211

    उद्दिष्टे आणि कार्ये

    • जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन या विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जल जीवन मिशन या केंद्र शासनाच्या महत्वाच्या योजना गावपातळीवर राबविल्या जातात.
    • स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या केंद्र पुरस्कृत योजनेतून पात्र लाभार्थ्यांना रुपये 12,000/-वैयक्तिक शौचालय प्रोत्साहन अनुदान या विभागामार्फत देण्यात येते. तसेच, सार्वजनिक शौचालय बांधकाम व घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प गावपातळीवर राबविले जातात.
    • जल जीवन मिशन या केंद्र पुरस्कृत योजनेतून वैयक्तिक नळजोडणी नसलेल्या कुटूंबाला वैयक्तिक नळजोडणी देण्यात येते.
    • जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन या विभागामार्फत स्वच्छतेविषयक विविध विषयांची प्रशिक्षणे व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात.

    प्रशासकिय सेटअप

    प्रशासकीय व्यवस्था

    संस्था

    संलग्न कार्यालये –
    राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, सी.बी.डी. बेलापुर, नवी मंबई

    आयुक्तालय –
    विभागीय आयुक्त, कोंकण विभाग, कोंकण भवन