बंद

    महिला व बालविकास विभाग

    विभाग प्रमुख

    विभाग प्रमुख – श्री. प्रवीण मधुकर भावसार
    पदनाम – जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल विकास
    ईमेल पत्ता – wcdpalgharzp1[at]gmail[dot]com
    पत्ता – 005, तळमजला, जिल्हा परिषद पालघर, नवनगर, कोळगाव, बोईसर रोड, जि. पालघर – ४०१४०४
    फोन नंबर – 02525205401

    व्हिजन आणि मिशन

    महिला व बालविकास विभाग हा पालघर जिल्हा परिषदेच्या एकूण १४ विभांगांपैकी एक विभाग आहे जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास) हे या विभागाचे विभाग प्रमुख आसतात. विभाग मार्फत विविध राज्यपुरस्कृत, केंद्रपुरस्कृत व जिल्हा स्वनिधीतून महिला व बाल कल्याण विषयक विकास योजना राबविल्या जातात.

    उद्दिष्टे आणि कार्ये

    • शासकीय योजनांची अंमलबजावणी – राज्यपुरस्कृत, केंद्रपुरस्कृत व जिल्हा स्वनिधीतून महिला व बाल कल्याण विषयक विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे.
    • जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांचे नियंत्रण सनियंत्रण करणे
    • जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सभेचे कामकाज पाहणे.
    • विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची आस्थापना विषयक कामकाज पाहणे.

    प्रशासकिय सेटअप

    • जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास)
    • बाल विकास प्रकल्प अधिकारी
    • मुख्यसेविका
    • विस्तार अधिकारी (सांख्यिकी)

    संस्था

    संलग्न कार्यालये –
    एकात्मिक बाल विकास सेवा योजना, आयुक्तालय, नवी मुंबई

    संचालनालय / आयुक्तालय-
    महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे