अनुदानित वसतिगृहातील विद्यार्थी/विद्यार्थिनीना बंकबेड, गादी इ. सुविधा उपलब्ध करणे.
जिल्हा परिषदेकडील समाज कल्याण विभागाच्या 20% अंतर्गत योजना
सदर योजने अंतर्गत वसतिगृहातील विद्यार्थी यांना निवासाच्या दृष्टीने योग्य सुविधा उपलब्ध करून देणे.
लाभार्थी:
अनुदानित वसतिगृहातील विद्यार्थी/विद्यार्थिनी.
फायदे:
अनुदानित वसतिगृहातील विद्यार्थी/विद्यार्थीनीना निवासाची सुविधा.
अर्ज कसा करावा
अनुदानित वसतिगृहातील संबंधित अधीक्षकांचे मागणी पत्र.