बंद

    जिल्हा परिषद सेस निधी अंतर्गत जिल्हा परिषद रस्ते बांधणी करणे./ ईमारती दुरूस्ती (मुख्यालय / तालुकास्तर) करणे. / रस्ते, पुल व मो-यांची दुरूस्ती करणे.

    • तारीख : 08/01/2025 -

    जिल्हा परिषदेला विविध मार्गाने प्राप्त होणा-या उत्पन्नाचा म्हणजे स्वनिधीचा समावेश जि.प. अर्थसंकल्पात करुन निधीचे नियोजन केले जाते. उपलब्ध अर्थसंकल्पीय निधीतून दायीत्वाच्या कामांची तरतुद वजा करुन शिल्लक रक्कमेच्या दिडपट रक्कमेची कामे आराखडयात प्रस्तावीत केली जातात.

    लाभार्थी:

    स्थानिक रहिवासी.

    फायदे:

    स्थानिकांना रोजगार व दळणवळणाची साधने उपलब्ध करुन देणे.

    अर्ज कसा करावा

    कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद पालघर यांचे मार्फत.