बंद

    पशुवैद्यकीय दवाखाने / प्रथोमोपचार केंद्राचे बांधकाम करणे.

    • तारीख : 07/01/2025 -

    पशुसंवर्धन विभागाकडून सदर योजनेचा आवश्यक कामांचा आराखडा तयार करुन बांधकाम विभागाला सादर करणेत येतो. आराखडयातील कामांची प्रत्यक्ष पहाणी करुन निधीच्या उपलब्धतेनुसार अंदाजपत्रके प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करणेत येतात. प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करुन कामे पूर्ण करुन घेतली जातात.

    लाभार्थी:

    स्थानिक रहिवासी.

    फायदे:

    स्थानिकांना रोजगार व पशुवैदयकीय सुविधा सुविधा उपलब्ध करुन देणे.

    अर्ज कसा करावा

    जिल्हा पशुवैदयकीय अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांचे मार्फत.