बंद

    मान्यताप्राप्त विशेष मुलांच्या अनुदानित विनाअनुदानित शाळेतील दिव्यांग मुलांना आवश्यक सोयी सुविधा पुरविणे.

    • तारीख : 06/01/2025 -

    जिल्हा परिषदेकडील समाज कल्याण विभागाच्या 5% अंतर्गत योजना

    सदर योजनेमध्ये समाज कल्याण विभागाअंतर्गत येणा-या दिव्यांग मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या दिव्यांगत्वाच्या गरजेनूसार साहित्याचा पुरवठा करणे.

    लाभार्थी:

    दिव्यांग शाळेतील विद्यार्थी

    फायदे:

    दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गरजेनूसार साहित्याचा पुरवठा

    अर्ज कसा करावा

    संबंधित शाळेमार्फत विद्याथ्यांचा अर्ज सादर करावा.