रस्ते व पुल जिल्हा व इतर मार्ग (सर्वसाधारण-3054) कार्यक्रम राबविणे.
विभागीय कार्यालयात ग्रामिण मार्ग व इतर जिल्हा मार्ग रस्त्यांचे रजिस्टर ठेवणेत आले असुन पी.सी.आय. गुणनुक्रमानुसार रस्त्यांच्या दर्जानुसार व जिल्हा नियोजन समितीकडून मंजुर नियत्वयानुसार उपलब्ध निधीच्या प्रमाणात रस्ते बांधणी, रस्ते सुधारणे, रस्ते खडीकरण यासारखी कामे या लेखाशिर्षकामधुन मंजुर केली जातात.
लाभार्थी:
स्थानिक रहिवासी.
फायदे:
स्थानिकांना रोजगार व दळण वळणाची सुविधा उपलब्ध करुन देणे.
अर्ज कसा करावा
उपविभागिय अभियंता तालुकास्तरावरील कार्यालय मार्फत.