सिमेंट कॉक्रिट बंधारे बांधणे/ दुरूस्ती करणे
लाभार्थी:
नदी /नाल्यावर संधनाकातील बांधकामादृारे मान्सुनोत्तर पाणी आडवुन केलेला जल साठा म्हणजे बंधारायाचा उपयोग पाझरातुन विहीरींचे पुनर्भरण होणे व पशु-पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणे हा आहे.
फायदे:
पाझरातुन विहीरींचे पुनर्भरण होणे व पशु-पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणे. अप्रत्यक्षपणे सिंचन क्षमतेत वाढ होणे.
अर्ज कसा करावा
पायासाठी उत्तम प्रकाराचा कठीण खडक कमी खोलीवर उपलब्ध असणे आवश्यक नाल्याचे दोन्ही तिर पुरेशे उंच असावेत. संधनाकासाठी उतम दर्जाची खडी व वाळु उपलब्ध असणे आवश्यक आहे. संधानकासाठी मिक्सर व वायबरेटरचा वापर करणे आवश्यक आहे. जमिनीवरील बंधा-याच्या उंची पेक्षा पायाची खोली जास्त नसावी. शासनाने वेळोवेळी निर्धारीत केलेल्या आर्थिक मापदंडात योजना बसणे आवश्यक आहे.