अतितिव्र दिव्यांगांच्या पालकांना एकवेळ आर्थिक मदत.
जिल्हा परिषदेकडील समाज कल्याण विभागाच्या 5% अंतर्गत योजना
सदर योजनेअंतर्गत अतितिव्र दिव्यांग व्यक्तींना इ. 10 वी च्या पुढील शिक्षणासाठी लाभ दिला जातो.
लाभार्थी:
40% दिव्यांग व्यक्ती.
फायदे:
लाभाची रक्कम रु. 10,000/-
अर्ज कसा करावा
पंचायत समिती मार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प. , समाज कल्याण विभागास अर्ज करावा.
1. दिव्यांग व्यक्तीचे 40% प्रमाणपत्र आवश्यक.
2. दारिद्रय रेषेखाली किंवा वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 1,00,000/-
3. दिव्यांग लाभार्थी हा इ. 10 वी च्या पुढील शिक्षण घेत असावा.
4. ग्रामसभेचा निवडीचा ठराव.
5. अंतीम निवड समाजकल्याण समिती मार्फत.
6. लाभाची रक्कम रु. 10,000/-