बंद

    डोंगरी विकास कार्यक्रम राबविणे.

    • तारीख : 07/01/2025 -

    सन्मा.खासदार व सन्मा.आमदार यांनी जिल्हा नियोजन समिती मार्फत सुचविलेली कामे सदर योजनांमधून करण्यात येतात. डोंगरी विकास कार्यक्रमामधून रस्ते, समाजमंदीर, शाळागृहे, वॉलकंपाऊंड, मो-या, संरक्षक भींत, पुल बांधणेची कामे घेण्यात येतात.

    लाभार्थी:

    स्थानिक रहिवासी.

    फायदे:

    स्थानिकांना रोजगार व दळण वळणाची तसेच शैक्षणिक व सामाजिक सुविधा उपलब्ध करुन देणे.

    अर्ज कसा करावा

    जिल्हा नियोजन समिती मार्फत.