बंद

    दिव्यांग पालकांच्या पाल्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य

    • तारीख : 06/01/2025 -

    जिल्हा परिषदेकडील समाज कल्याण विभागाच्या 5% अंतर्गत योजना

    सदर योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींच्या मुलांना शिक्षण इ. 10 वी पासून पुढील शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. जेणेकरून दिव्यांग व्यक्तींनी त्यांच्या पाल्याना शिक्षणापासून वंचित ठेवू नये.

    लाभार्थी:

    पालकांपैकी (आई व वडील) यांचे पैकी एक दिव्यांग (40%) असलेल्या पाल्यास.

    फायदे:

    Benefit amount Rs. 10,000/-

    अर्ज कसा करावा

    लाभाची रक्कम रु. 10,000/-
    पंचायत समिती मार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प. , समाज कल्याण विभागास अर्ज करावा.
    1. पालकांपैकी (आई व वडील) यांचे पैकी एक दिव्यांग (40%) असणे आवश्यक राहील.
    2. दारिद्रय रेषेखालील किंवा वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 1,00,000/-
    3. दिव्यांग पालकांचा पाल्य हा इ. 10 वि किंवा पुढील शिक्षण घेत असावा.
    4. ग्रामसभेचा निवडीचा ठराव.
    5. अंतीम निवड समाजकल्याण समिती मार्फत.
    6. लाभाची रक्कम रु. 10,000/-