बंद

    दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य

    • तारीख : 06/01/2025 -

    जिल्हा परिषदेकडील समाज कल्याण विभागाच्या 5% अंतर्गत योजना

    सदर योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता विविध व्यावसाय पुरक वस्तूंचा पुरवठा करणे.

    लाभार्थी:

    40% दिव्यांग व्यक्ती

    फायदे:

    लाभाची रक्कम रु. 30,000/-

    अर्ज कसा करावा

    पंचायत समिती मार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प. , समाज कल्याण विभागास अर्ज करावा.
    1. दिव्यांग व्यक्तीचे 40% प्रमाणपत्र आवश्यक.
    2. दारिद्रय रेषेखाली किंवा वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 1,00,000/-
    3. ग्रामसभेचा निवडीचा ठराव.
    4. अंतीम निवड समाजकल्याण समिती मार्फत.
    5. लाभाची रक्कम रु. 30,000/-