पर्यटन विकास कार्यक्रम राबविणे.
जिल्हा नियोजन समिती मार्फत घोषित करण्यात आलेल्या ‘क’ वर्गीय पर्यटन स्थळांच्या विकासाची कामे सदर योजनेतुन करण्यात येतात. सदर योजनेतुन जोड रस्ते, स्वच्छतागृह,जमिन सपाटीकरण, सभागृह, कमान इ. प्रकारची कामे करण्यात येतात.
लाभार्थी:
कामाच्या क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील पर्यटक.
फायदे:
पर्यटकांना सुविधा पुरविणे व स्थानिक ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करुन देणे.
अर्ज कसा करावा
जिल्हा नियोजन समिती मार्फत.