बंद

    मागासवर्गीय शेतक-यांना शेतीची अवजारे पुरविणे.

    • तारीख : 06/01/2025 -

    जिल्हा परिषदेकडील समाज कल्याण विभागाच्या 20% अंतर्गत योजना

    सदर योजनेअंतर्गत मागासवर्गीय शेतक-यांना आधुनिक शेतीकरीता शेतीस पुरक अशी अवजारे पुरविली जातात.

    लाभार्थी:

    लाभार्थ्याच्या नावे 7/12 असणे आवश्यक.

    फायदे:

    लाभाची रक्कम रु. 30,000/-

    अर्ज कसा करावा

    पंचायत समिती मार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प. , समाज कल्याण विभागास अर्ज करावा.
    1. लाभार्थ्याच्या नावे 7/12 असणे आवश्यक
    2. विजा जोडणी दाखला
    3. दारिद्रय रेषेखालील किंवा वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.1,00,000/-
    4. ग्रामसभेचा निवडीचा ठराव
    5. अंतीम निवड समाजकल्याण समिती मार्फत.
    6. लाभाची रक्कम रु. 30,000/-