रस्ते विशेष दुरुस्ती (गट-ब, गट-क) करणे.
या योजनेमधून रस्त्याचा दर्जा सुधारण्याची कामे करण्यात येतात.उदा.रस्त्याचे खडे भरणे,रस्त्यांचे मजबूतीकरण,खडीच्या पृष्ठभागाचे नुतनीकरण अशी कामे गट-ब अतंर्गत करण्यात येतात व लहान मो-यांची बांधकामे, कमकूवत पुलांची दुरुस्ती अशी कामे गट-ब/क अंतर्गत करण्यात येतात.
लाभार्थी:
स्थानिक रहिवासी.
फायदे:
स्थानिकांना रोजगार व दळण वळणाची सुविधा उपलब्ध करुन देणे.
अर्ज कसा करावा
कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, जिल्हा परिषद पालघर मार्फत.