रस्ते सर्वसाधारण दुरुस्ती (गट-अ) करणे.
यामध्ये खालील प्रकारची कामे घेता येतात:
- डांबरी रस्ता पृष्ठभागावरील खडडे भरणे.
- खडीचे रस्ते पृष्ठभागावरील खडडे भरणे.
- उखडलेले खड्डे व पॅरापेट इ.ची पुनर्बांधणी करणे.
- किरकोळ स्वरुपात वाहून गेलेल्या भरावाची पुनर्स्थापना करणे.
लाभार्थी:
स्थानिक रहिवासी.
फायदे:
स्थानिकांना रोजगार व दळण वळणाची सुविधा उपलब्ध करुन देणे.
अर्ज कसा करावा
कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, जिल्हा परिषद पालघर मार्फत.