बंद

    विशेष मुलांच्या शाळांतर्गत जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा आयोजित करणे

    • तारीख : 06/01/2025 -

    जिल्हा परिषदेकडील समाज कल्याण विभागाच्या 5% अंतर्गत योजना

    जिल्ह्यातील विशेष मुलांच्या शाळांतर्गत जिल्हासतरीय क्रिडास्पर्धा आयोजित करणे. जेणेकरून दिव्यांग मुलांना विविध खेळ खेळण्याकरीता प्रोत्साहन मिळेल व खिलाडूवृत्ती वाढेल.

    लाभार्थी:

    दिव्यांग शाळेतील विद्यार्थी

    फायदे:

    जेणेकरून दिव्यांग मुलांना विविध खेळ खेळण्याकरीता प्रोत्साहन मिळेल व खिलाडूवृत्ती वाढेल.

    अर्ज कसा करावा

    संबंधित शाळेमार्फत जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.