स्थानिक विकास (खासदार निधी) कार्यक्रम राबविणे.
सन्मा. खासदार यांनी जिल्हा नियोजन समिती मार्फत सुचविलेली कामे सदर योजनांमधून करण्यात येतात. खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमामधून रस्ते, समाजमंदीर, शाळागृहे, वॉलकंपाऊंड, मो-या, संरक्षक भींत, पुल बांधणेची कामे घेण्यात येतात.
लाभार्थी:
स्थानिक रहिवासी.
फायदे:
स्थानिकांना रोजगार व दळण वळणाची तसेच शैक्षणिक व सामाजिक सुविधा उपलब्ध करुन देणे.
अर्ज कसा करावा
जिल्हा नियोजन समिती मार्फत.