15वा वित्त आयोग (राज्यस्तर) कार्यक्रम राबविणे.
इ.जि.मा.दर्जाच्या रस्त्यांची किमान 3.00 कि.मी.लांबी तसेच ग्रामीण मार्ग दर्जाच्या रस्त्याची किमान 2.00 कि.मी.लांबी मध्ये मजबूतीकरण व डांबरीकरणाची कामे या योजनेतून हाती घेण्यात येतात.
लाभार्थी:
स्थानिक रहिवासी.
फायदे:
स्थानिकांना रोजगार व दळणवळणाची साधने उपलब्ध करुन देणे.
अर्ज कसा करावा
समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांचे मार्फत.