महिला बचत गटांच्या हस्तकला व पाककृतींचे भव्य प्रदर्शन व विक्री
जिल्हा परिषद पालघर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान आयोजित दिनांक-१२ ते १४ जानेवारी २०२४ या कालावधी मध्ये आर्यन ग्राउंड पालघर येथे महिला बचत गटांच्या हस्तकला व पाककृतींचे भव्य प्रदर्शन व विक्री पालघर सरस कार्यक्रमाचा लाभ घेण्याबाबत पालघर वासीयांना आवाहन करण्यात येत आहे.