मागासवर्गीय वस्तीत जोडरस्ते बांधणे.
जिल्हा परिषदेकडील समाज कल्याण विभागाच्या 20% अंतर्गत योजना
मागासवर्गीय लोकांच्या वस्तीमधील अंतर्गत मुख्य रस्त्याला जोडणारे जोडरस्ते बांधून देणे.
लाभार्थी:
गावातील मागासवर्गीय वस्त्या.
फायदे:
मागासवर्गीय लोकांच्या वस्तीमध्ये जोडरस्त्यांची सोयी सुविधा करण्यात येते.
अर्ज कसा करावा
संबंधित ग्रामपंचायती मधील ग्रामसेवक यांनी गटविकास अधिकारी यांचे मार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकारी पालघर यांना आवश्यक कामाबाबत प्रस्ताव सादर करावा.