छायाचित्र दालन
आज दिनांक २८.०२.२०२५ जिल्हा परिषद पालघर येथे मा. श्रीमती.सपना कपूर, राज्य सूचना-विज्ञान अधिकारी (SIO) NIC महाराष्ट्र मंत्रालय मुंबई यांनी भेट दिली.
आज दिनांक २८.०२.२०२५ जिल्हा परिषद पालघर येथे मा. श्रीमती.सपना कपूर, राज्य सूचना-विज्ञान अधिकारी (SIO) NIC महाराष्ट्र मंत्रालय मुंबई यांनी भेट दिली. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर श्री. भानुदास पालवे यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली
जिल्हा ग्रामीण विकास विभाग
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ सन २०२४ २०२५ २० लक्ष लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण व १० लक्ष लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम